Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/भाषांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या प्रकल्प पानाचा उद्देश एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप दिले असता खाली दिलेल्या वाक्यात किंवा सर्व विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी आणि नवीन अर्थ निर्माण करणार्‍या प्रत्ययांना जोडून होणार्‍या पदाचे स्वरूप पडताळता यावे व शब्दांचा संबंध स्पष्ट व्हावा या साठी साचा:सारूशब्दयोगी या साच्यात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप जतन करून पहावे. जसे सध्या या साचात एका शब्दाचे जसेकी (घोड्या) हे 'सामान्यरूप जतन केले आहे, प्रयोगा दाखल साचा:सारूशब्दयोगी या साचा लेखात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप देऊन मग निम्नलिखित सारणीत कोणते बदल होतात ते पहावे. नव्या तयार होणारा सर्वच शब्दांना मराठी भाषेत अर्थ असेलच असे नाही हे लक्षात घ्यावे.

एखादा शब्द एखाद्या वाक्यात, एखाद्या प्रत्ययासोबत,किंवा उपसर्गा सोबत कसा दिसेल हे भाषांतरकार,नवीन शब्द बनवणारी किंवा उपयोगात आणणारी, आणि शुद्धीचिकित्सकांना व्हावा असा आहे. यात अजून काय सुधारणा करता येतील ते चर्चा पानावर सुचवावे.

हिंदी वाक्यमराठी वाक्यइस पन्नेमे आपका खुदका नाम संजोए
मेरा नाम माहीतगार हैमाझे नाव माहीतगार आहे.नाम


हिंदी वाक्यमेरा नाम माहीतगार है ।इस पन्नेमे आपका खुदका नाम संजोए ।
मराठी वाक्यमाझे नाव माहीतगार आहे.यापानात आपले नाव भरा.


विभक्ती प्रत्यय

[संपादन]

मुख्य लेख विभक्ती साचा:सामान्यरूप ,साचा:नाव

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा माहीतगारघोड्या
द्वितीया माहीतगार स, माहीतगार ला, माहीतगार तेघोड्यास, घोड्याना, घोड्याते
तृतीया माहीतगार ने, माहीतगार शीघोड्यानी, घोड्याशी
चतुर्थी माहीतगार स, माहीतगार ला, माहीतगार तेघोड्यास,घोड्याना, घोड्याते
पंचमी माहीतगार हून,घोड्याहून
षष्ठी माहीतगार चा, माहीतगार ची, माहीतगार चेघोड्याचा, घोड्याची,घोड्याचे
सप्तमी माहीतगार तघोड्यात
संबोधन मुंगेघोड्यानो

हा मराठी भाषेतील विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

ज्या शब्दयोगी अव्ययाचा वापर होताना मागील संबंधित शब्दाचे विभक्तिजनक सामान्यरूप होते, त्या शब्दयोगी अव्ययाला विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतात.

तयार होणार्‍या विभक्तीप्रमाणे (द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी) याचेही पोटप्रकार पाडता येतात.


विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी:

विभक्तीविभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय एकवचनातविभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय सामान्यरूपात
द्वितीयामाहीतगार प्रत, माहीतगार लागीघोड्याप्रत, घोड्यालागी
तृतीयामाहीतगार कडून, माहीतगार करवी, माहीतगार द्वारा, माहीतगार मुळे, माहीतगार योगे, माहीतगार प्रमाणे, माहीतगार सह, माहीतगार बरोबर, माहीतगार वतीनेघोड्याकडून, घोड्याकरवी, घोड्याद्वारा, घोड्यामुळे, घोड्यायोगे, घोड्याप्रमाणे, घोड्यासह, घोड्याबरोबर, घोड्यावतीने
चतुर्थीमाहीतगार करिता, माहीतगार साठी, माहीतगार कडे, माहीतगार प्रत, माहीतगार प्रित्यर्थ, माहीतगार बद्दल, माहीतगार प्रति, माहीतगार ऐवजी, माहीतगार स्तवघोड्याकरिता, घोड्यासाठी, घोड्याकडे, घोड्याप्रत, घोड्याप्रीप्रित्यर्थ, घोड्याबद्दल, घोड्याप्रति, घोड्याऐवजी, घोड्यास्तव
पंचमीमाहीतगार पासून, माहीतगार पेक्षा, माहीतगार शिवाय, माहीतगार खेरीज, माहीतगार कडून, माहीतगार वाचूनघोड्यापासून, घोड्यापेक्षा, घोड्याशिवाय, घोड्याखेरीज, घोड्याकडून, घोड्यावाचून
षष्ठीमाहीतगार संबंधी, माहीतगार विषयीघोड्यासंबंधी, घोड्याविषयी
सप्तमीमाहीतगार आत, माहीतगार मध्ये, माहीतगार खाली, माहीतगार ठायी, माहीतगार विषयी, माहीतगार समोर, माहीतगार भोवती, माहीतगार ऐवजीघोड्याआत, घोड्यामध्ये, घोड्याखाली, घोड्याठायी, घोड्याविषयी, घोड्यासमोर, घोड्याभोवती, घोड्याऐवजी
माहीतगार आता, माहीतगार पूर्वी, माहीतगार पुढे, माहीतगार आधी, माहीतगार नंतर, माहीतगार पर्यंत, माहीतगार पावेतो.घोड्याआता, घोड्यापूर्वी, पुढे, घोड्याआधी, घोड्यानंतर, घोड्यापर्यंत, घोड्यापावेतो.
माहीतगार च, माहीतगार मात्र, माहीतगार ना, माहीतगार पण, माहीतगार फक्त, माहीतगार केवळ.घोड्याच, घोड्यामात्र, घोड्याना, घोड्यापण, घोड्याफक्त, घोड्याकेवळ.
माहीतगार खालून, माहीतगार मागून, माहीतगार पुढून, माहीतगार वरून.घोड्याखालून, घोड्यामागून, घोड्यापुढून, घोड्यावरून.
माहीतगार आतून, माहीतगार खालून, माहीतगार मधून.घोड्याआतून, घोड्याखालून, घोड्यामधून.
माहीतगार पेक्षा, माहीतगार तर, माहीतगार तम, माहीतगार मध्ये, माहीतगार परीस.घोड्यापेक्षा, घोड्यातर, घोड्यातम, घोड्यामध्ये, घोड्यापरीस.
माहीतगार प्रत, माहीतगार प्रति, माहीतगार कडे, माहीतगार लागी.घोड्याप्रत, घोड्याप्रति, घोड्याकडे, घोड्यालागी.
माहीतगार कडे, माहीतगार मध्ये, माहीतगार प्रमाणे, माहीतगार पूर्वी, माहीतगार अंती, माहीतगार मुळे, माहीतगार विषयी.घोड्याकडे, घोड्यामध्ये, घोड्याप्रमाणे, घोड्यापूर्वी, घोड्याअंती, घोड्यामुळे, घोड्याविषयी.
माहीतगार भरघोड्याभर
माहीतगार पैकी, माहीतगार पोटी, माहीतगार आतून.घोड्यापैकी, घोड्यापोटी, घोड्याआतून.
माहीतगार योग्य, माहीतगार सारखा, माहीतगार सम, माहीतगार जोगा, माहीतगार समान, माहीतगार प्रमाणे, माहीतगार बरहुकूमघोड्यायोग्य, घोड्यासारखा, घोड्यासम, घोड्याजोगा, घोड्यासमान, घोड्याप्रमाणे, घोड्याबरहुकूम
माहीतगार बद्दल, माहीतगार ऐवजी, माहीतगार जागी, माहीतगार बदली.घोड्याबद्दल, घोड्याऐवजी, घोड्याजागी, घोड्याबदली.
माहीतगार विरुद्ध, माहीतगार वीण, माहीतगार उलटे, माहीतगार उलट.घोड्याविरुद्ध, घोड्यावीण, घोड्याउलटे, घोड्याउलट.
माहीतगार सम, माहीतगार सहित, माहीतगार समान, माहीतगार योग्य, माहीतगार विरुद्ध.घोड्यासम, घोड्यासहित, घोड्यासमान, घोड्यायोग्य, घोड्याविरुद्ध.
माहीतगार शिवाय, माहीतगार खेरीज, माहीतगार विना, माहीतगार वाचून, माहीतगार व्यतिरिक्त, माहीतगार परता, माहीतगार ऐवजी.घोड्याशिवाय, घोड्याखेरीज, घोड्याविना, घोड्यावाचून, घोड्याव्यतिरिक्त, घोड्यापरता, घोड्याऐवजी.
माहीतगार च, माहीतगार मात्र, माहीतगार देखील, माहीतगार ही, माहीतगार ना, माहीतगार सुद्धा, माहीतगार पण.घोड्याच, घोड्यामात्र, घोड्यादेखील, घोड्याही, घोड्याना, घोड्यासुद्धा, घोड्यापण.
माहीतगार सुद्धा, माहीतगार देखील, माहीतगार ही, माहीतगार पण, माहीतगार बरीक, माहीतगार केवळ, माहीतगार फक्त.घोड्यासुद्धा, घोड्यादेखील, घोड्याही, घोड्यापण, घोड्याबरीक, घोड्याकेवळ, घोड्याफक्त.
माहीतगार विशी, माहीतगार विषयी, माहीतगार संबंधी.घोड्याविशी, विषयी, संबंधी.
माहीतगार बरोबर, माहीतगार संगे, माहीतगार सह, माहीतगार सकट, माहीतगार सहित, माहीतगार सवे, माहीतगार निशी, माहीतगार समवेत.घोड्याबरोबर, घोड्यासंगे, घोड्यासह, घोड्यासकट, घोड्यासहित, घोड्यासवे, घोड्यानिशी, घोड्यासमवेत.
माहीतगार आत, माहीतगार बाहेर, माहीतगार मागे, माहीतगार पुढे, माहीतगार मध्ये, माहीतगार अलीकडे, माहीतगार समोर, माहीतगार जवळ, माहीतगार ठायी, माहीतगार पाशी, माहीतगार नजीक, माहीतगार समीप.घोड्याआत, घोड्याबाहेर, घोड्यामागे, घोड्यापुढे, घोड्यामध्ये, घोड्याअलीकडे, घोड्यासमोर, घोड्याजवळ, घोड्याठायी, घोड्यापाशी, घोड्यानजीक, घोड्यासमीप.
माहीतगार साठी, माहीतगार कारणे, माहीतगार करिता, माहीतगार अर्थी, माहीतगार प्रीत्यर्थ, माहीतगार निमित्त, माहीतगार स्तव.घोड्यासाठी, घोड्याकारणे, घोड्याकरिता, घोड्याअर्थी, घोड्याप्रित्यर्थ, घोड्यानिमित्त, घोड्यास्तव.
माहीतगार घोड्या


शब्दयोगी अव्यय प्रकटीकरण

[संपादन]
एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप दिले असता खाली दिलेल्या सर्व शब्दयोगी जोडून होणार्या पदाचे स्वरूप पडताळता यावे व शब्दांचा संबंध स्पष्ट व्हावा या साठी साचा:सारूशब्दयोगी या साच्यात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप जतन करून पहावे। जसे सद्ध्या या साचात झाड या शब्दाचे घोड्यासामान्यरूप जतन केले आहे, प्रयोगा दाखल साचा:सारूशब्दयोगी या साचा लेखात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप देऊन मग निम्नलिखित सारणीत कोणते बदल होतात ते पहावे। नव्या तयार होणारा सर्वच शब्दांना मराठी भाषेत अर्थ असेलच असे नाही हे लक्षात घ्यावे|
घोड्याखालीघोड्याऐवजीघोड्याकरवीघोड्याकरिताघोड्याकरून घोड्याखालीघोड्याखालून घोड्यानिहायघोड्यापक्षी
घोड्यापाशी घोड्याबीघोड्यामागाहून घोड्यामागूनघोड्यामाजी घोड्याम्हणून घोड्यावरी घोड्यासाठी
घोड्यावरून घोड्यावीण घोड्याशिवाय घोड्याशेजारी घोड्यासंगती घोड्यासंबंधी घोड्यासमीप घोड्यासहित घोड्याही
घोड्यासाठीघोड्यावरीलघोड्यापासून

संस्कृत उपसर्ग

[संपादन]
उपसर्ग+{{उपसर्गशब्द}}प्रत्ययाचा सर्वसाधारणपणे शक्य ध्वनीत अर्थउपसर्गाची इतर उदाहरणे
अतिगणक(आधिक्य)अतिशय, अतिरेक;
अतिगणकपलीकडे)अतिक्रम, अत्यंत
अधिगणकमुख्य)अधिपति, अध्यक्ष
अधिगणकवर)अध्ययन, अध्यापन
अनुगणकमागुन)अनुक्रम, अनुताप, अनुज;
अनुगणकप्रमाणें)अनुकरण, अनुमोदन.
अपगणकखालीं येणें)अपकर्ष, अपमान;
अपगणकविरुद्ध होणें)अपकार, अपजय.
अपिगणकआवरण)अपिधान=अच्छादन
अभिगणकअधिक)अभिनंदन, अभिलाप
अभिगणकजवळ)अभिमुख, अभिनय
अभिगणकपुढें)अभ्युत्थान, अभ्युदय.
अवगणकखालीं)अवगणना, अवतरण;
अवगणकअभाव,विरूद्धता)अवकृपा, अवगुण.
गणकपासून,पर्यंत)आकंठ, आजन्म;
गणककिंचीत)आरक्त;
गणकउलट)आगमन, आदान;
गणकपलीकडे)आक्रमण, आकलन.
उत्गणकवर)उत्कर्ष,उत्तीर्ण,उद्भिज्ज
उपगणकजवळ)उपाध्यक्ष,उपदिशा;
उपगणकगौण)उपग्रह,उपवेद,उपनेत्र
दुर्गणक,दुस्गणकवाईट)दुराशा,दुरुक्ति,दुश्चिन्ह,दुष्कृत्य.
निगणकअत्यंत)निमग्न,निबंध
निगणकनकार)निकामी,निजोर.
निर्गणकअभाव)निरंजन,निराषा
निस्गणकअभाव)निष्फळ,निश्चल,नि:शेष.
परागणकउलट)पराजय,पराभव
परिगणकपूर्ण)परिपाक,परिपूर्ण(व्याप्त),परिमित,परिश्रम,परिवार
प्रगणकआधिक्य)प्रकोप,प्रबल,प्रपिता
प्रतिगणकउलट)प्रतिकूल,प्रतिच्छाया,
प्रतिगणकएकेक)प्रतिदिन,प्रतिवर्ष,प्रत्येक
विगणकविशेष)विख्यात,विनंती,विवाद
विगणकअभाव)विफल,विधवा,विसंगति
सम्गणकचांगले)संस्कृत,संस्कार,संगीत,
सम्गणकबरोबर)संयम,संयोग,संकीर्ण.
संगणकबरोबर)संयम,संयोग,संकीर्ण.
सुगणकचांगले)सुभाषित,सुकृत,सुग्रास;
सुगणकसोपें)सुगम,सुकर,स्वल्प;
सुगणकअधिक)सुबोधित,सुशिक्षित.

हेसुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ...
  2. ...
  3. ...