हमास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हमास (उर्दू: حركة المقاومة الاسلامية) ही एक पॅलेस्टाईन सुन्नी मुस्लिम सैनिकी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. वेस्ट बॅंक आणि गाझा पट्टीतील पॅलेस्टेनियन नॅशनल ऑथॉरिटी मध्ये विधानमंडळात (legislative council ) प्राबल्य.

स्थापना १९८७.

इस्राएल मधील नागरिकांवर हल्ल्यांसाठी तसेच पॅलेस्टाईन समाजासाठी समाजकार्ये करण्यात प्रसिद्ध.