स्कॉट्स भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कॉट्स
Scots, Lallans
भाषिक देश स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड, आयर्लंडचे प्रजासत्ताक
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या १ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   जर्मेनिक भाषा
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर राजकीय वापर नाही
भाषा संकेत
ISO 639-1 sco
ISO 639-2 sco
ISO 639-3 sco
वापरकर्ते देश

भाषिक देश

स्कॉट्स भाषा (स्कॉट्स: Scots) ही सखल स्कॉटलंडात बोलली जाणारी जर्मेनिक भाषाकुळातील भाषा आहे. डोंगरी स्कॉटलंडात बोलल्या जाणाऱ्या केल्टिक भाषाकुळातील स्कॉटिश गेलिक भाषेपासून फरक स्पष्ट करण्यासाठी तिला सखल स्कॉट्स असेही काही वेळा उल्लेखले जाते.


हे पण पाहा [संपादन]