सारस्वत बँक
Appearance
सारस्वत बँक ही भारतीय सहकारी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना सप्टेंबर १९१८ मध्ये झाली. सारस्वत बँक सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा पुरविते . व्हिसा कार्ड , इंटरनेट बँकिंग , परकीय चलनसारख्या सेवा बँक देते . महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्लीत शाखाविस्तार करणाऱ्या या सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने अखिल भारतीय कार्यक्षेत्राचा परवाना दिला आहे. असा परवाना मिळालेली सारस्वत ही सहकार क्षेत्रातली एकमेव बँक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |