देना बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देना बँक ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना २६ मे १९३८ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.