भारतीय स्टेट बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय स्टेट बँक
SBI-logo.svg
प्रकार सार्वजनिक
स्थापना १८०६, कोलकाता (’स्टेट बँक ऑफ कलकत्ता’ नावाने)
मुख्यालय भारत कॉर्पोरेट सेंटर,
मॅडम कामा मार्ग,
मुंबई ४०० ०२१, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती अध्यक्ष (विद्यमान: ओम प्रकाश भट्ट)
उद्योगक्षेत्र बँकिंग
विमा
भांडवली बाजार आणि संबंधित
उत्पादने कर्ज, क्रेडिट कार्डे, बचत, गुंतवणूक साधने, विमा इत्यादी
महसुली उत्पन्न १३.७७५ अब्ज अमेरिकन डॉलर (२००५)
ब्रीदवाक्य द नेशन बँक्स ऑन अस
संकेतस्थळ www.statebankofindia.com/

भारतीय स्टेट बँक (इंग्लिश: State Bank of India; हिंदी: भारतीय स्टेट बैंक) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. शाखा आणि कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल. १८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे.