बँक ऑफ महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बँक ऑफ महाराष्ट्र
ब्रीदवाक्य एक परिवार, एक बँक
प्रकार बँकींग
स्थापना इ.स. १९३५
संस्थापक ए.आर.भट
मुख्यालय

पुणे, भारत

लोकम्ङगल, शिवाजीनगर, पुणे
महत्त्वाच्या व्यक्ती श्री नरेंद्र सिंह
उत्पादने कर्जे, क्रेडिट कार्ड्रे
संकेतस्थळ http://www.bankofmaharashtra.in/

बँक ऑफ महाराष्ट्र ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १६ सप्टेंबर १९३५ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.