रत्नाकर बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रत्नाकर बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या शेड्युल्ड कमर्शियन बँकेची स्थापना कोल्हापूरात झाली. बँकेच्या देशात ११३ हून अधिक शाखा असून, १०६ एटीएम सेंटर आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.