व्यंकय्या नायडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यंकय्या नायडू
जन्म १ जुलै १९४९
चावटा पाळेम, नेल्लोर, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
जोडीदार एम उषम्मा


व्यंकय्या नायडू भारतीय राजकारणी आणि भारताचे तेरावे उपराष्ट्रपती आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (२००२-०४) होते.

बालपण[संपादन]

कारकीर्द[संपादन]

संदर्भ[संपादन]