मार्सेलो व्हियेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्सेलो व्हियेरा
Marcelo Vieira.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव मार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर
जन्मदिनांक १२ जून, १९८८ (1988-54-12) (वय: २५)
जन्मस्थळ रियो दि जानेरो, ब्राझील
उंची १.७४ मी (५ फूट ९ इंच)[१]
मैदानातील स्थान डाव्या फळीतील बचावपटू
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
रेआल माद्रिद
चेल्सी एफ.सी.
राष्ट्रीय संघ
2006– ब्राझील
* क्लब पातळीवरील सामने व गोल. † खेळलेले सामने (गोल).

मार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर (मे १२, इ.स. १९८८:रियो दि जानेरो, ब्राझील - ) हा ब्राझीलचा ध्वज ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. व्हियेरा रेआल माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Player Profile". Real Madrid C.F Official Web Site. 6 February 2014 रोजी पाहिले.