फ्रेड (फुटबॉलपटू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेड (फुटबॉलपटू)

फ्रेदेरिको चावेझ ग्वेदेझ उर्फ फ्रेड (पोर्तुगीज: Frederico Chaves Guedes; जन्म: ३ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-03)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००५ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फ्रेड २०१०२०१४ फिफा विश्वचषक, २००७ व २०११ कोपा आमेरिका तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फ्रेड २००५-०९ दरम्यान फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक ल्यों तर २००९ पासून ब्राझीलमधील फ्लुमिनेन्स ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]