हुलियो सेझार सोआरेस एस्पिंदोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुलियो सेझार

हुलियो सेझार सोआरेस एस्पिंदोला उर्फ हुलियो सेझार (पोर्तुगीज: Júlio César Soares de Espíndola; जन्म: ३ सप्टेंबर, १९७९ (1979-09-03)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला सेझार २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक, २००३, २००९ व २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.

क्लब पातळीवर सेझार २००५-१२ दरम्यान इटलीच्या सेरी आ मधील इंटर मिलान तर २०१२ पासून प्रीमियर लीगमधील क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]