न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


न्यू झीलँड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८
संघ
इंग्लंड
न्यू झीलँड
तारीख एप्रिल २७ इ.स. २००८जुलै ३ इ.स. २००८
संघनायक मायकेल वॉन डॅनियेल व्हेटोरी
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा ॲंड्रु स्ट्रॉस (२६६) रॉस टेलर (२४३)
सर्वात जास्त बळी जेम्स ॲंडरसन (१९) डॅनियेल व्हेटोरी (१२)
मालिकावीर (कसोटी) ॲंड्रु स्ट्रॉस आणि डॅनियेल व्हेटोरी
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावा ओवैस शाह (१९९) स्कॉट स्टायरिस (१९७)
सर्वात जास्त बळी पॉल कॉलिंगवूड (७) टिम साउथी (१३)
मालिकावीर (एकदिवसीय) टिम साउथी
२०-२० सामने
विजय
सर्वात जास्त धावा इयान बेल (६०) रॉस टेलर (२५)
सर्वात जास्त बळी जेम्स ॲंडरसन, स्टुअर्ट ब्रोड आणि ग्रेम स्वान (२) मायकेल मेसन (१)
मालिकावीर (२०-२०) इयान बेल

न्यू झीलँड क्रिकेट संघ एप्रिल २७ २००८ ते जुलै ३ २००८ दरम्यान इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. याशिवाय न्यू झीलँडचा संघ स्कॉटलंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडशी सुद्धा काही सामने खेळला.

या दौऱ्यात तीन कसोटी सामने, पाच एक-दिवसीय सामने व एक ट्वेंटी२० सामना खेळले गेले.

कसोटी मालिका[संपादन]

तीन कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडने २-० अशी सहज जिंकली.

पहिली कसोटी[संपादन]

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणला. हा सामना अनिर्णित राहिला. यात मायकेल वॉनने इंग्लंडसाठी तर जेकब ओरामने न्यू झीलँडसाठी शतके फटकावली. डॅनियेल व्हेटोरीने एका डावात इंग्लंडचे ५ बळी घेतले.

वि
२७७ (८६.२ षटके)
ब्रेन्डन मॅककुलम ९७ (९७)
रायन साइडबॉटम ४/५५ (२८.२ षटके)
३१९ (११३.३ षटके)
मायकेल वॉन १०६ (२१४)
डॅनियेल व्हेटोरी ५/६९ (२२.३ षटके)
२६९/६ (८६.२ षटके)
जेकब ओराम १०१ (१२१)
जेम्स ॲंडरसन २/६४ (१९.० षटके)
  • पहिल्या व दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला. तिसऱ्या दिवशी फक्त ४० मिनिटे खेळ झाला. पाचव्या दिवशी प्रकाश कमी झाल्याने १७:०० वाजता सामना संपल्याचे जाहीर करण्यात आले.


दुसरी कसोटी[संपादन]

वि
३८१ (९०.३ षटके)
रॉस टेलर १५४* (१७६)
जेम्स ॲंडरसन ४/११८ (२०.३ षटके)
२०२ (८३.३ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस ६० (१४०)
डॅनियेल व्हेटोरी ५/६६ (३१ षटके)
११४ (४१.२ षटके)
जेमी हाऊ २९ (३९)
मॉंटी पानेसर ६/३७ (१७ षटके)
२९४/४ (८८ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस १०६ (१८६)
क्रिस मार्टिन १/४५ (१३ षटके)
  • पाउस व संधिप्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ लवकर थांबवला गेला.
Jimmy Anderson bowls


तिसरी कसोटी[संपादन]

वि
३६४ (१२६.५ षटके)
केव्हिन पीटरसन ११५ (२२३)
इयेन ओ'ब्रायन ४/७४ (२३ षटके)
१२३ (४६.३ षटके)
जेमी हाऊ ४० (७९)
जेम्स ॲंडरसन ७/४३ (२१.३ षटके)
२३२ (७२.३ षटके) (फॉलो ऑन)
ब्रेन्डन मॅककुलम ७१ (१२६)
रायन साइडबॉटम ६/६७ (१६ षटके)
  • प्रकाश कमी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाला.
England celebrate after taking the sixth wicket in New Zealand's second innings.


२०-२० मालिका[संपादन]

२०-२० सामना[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२३/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/१ (१७.३ षटके)
रॉस टेलर २५ (१८)
ग्रेम स्वान २/२१ (४ षटके)
इयान बेल ६०* (४६)
मायकेल मेसन १/१८ (३ षटके)


एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
३०७/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९३ (४२.५ षटके)


दुसरा एकदिवसीय[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
१६२ (२४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२७/२ (१९ षटके)
लुक राइट ५२ (३८)
ग्रॅंट इलियट ३/२३ (५ षटके)
  • पावसामुळले सामना उशीरा सुरू झाला. प्रत्येकी २४ षटकांचा असलेल्या या सामन्याचा निकाल डकवर्थ-लुईस पद्धतीने लावण्यात येणार होता. कमीतकमी षटके होण्यात एक षटक कमी असताना हा सामना रद्द करण्यात आला. हे षटक टाकले गेले असते तर ७ धावा करून न्यू झीलँड विजयी ठरले असते.


तीसरा एकदिवसीय[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८२ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६० (४६.२ षटके)
ग्रॅंट इलियट ५६ (१०२)
James Anderson ३/६१ (१० षटके)
पॉल कॉलिंगवूड ३४ (८०)
टिम साउथी ४/३८ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
Bristol, इंग्लंड
पंच: स्टीव डेव्हिस (AUS) and Peter Hartley (ENG)
सामनावीर: काईल मिल्स (NZ)


चौथा एकदिवसीय[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
२४५ (४९.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४६/९ (५० षटके)
ओवैस शाह ६३ (७१)
टिम साउथी ३/४७ (१० षटके)
स्कॉट स्टायरिस ६९ (८७)
ग्रेम स्वान २/४९ (१० षटके)


पाचवा एकदिवसीय[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
२१५ (४७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६६/५ (५० षटके)
ओवैस शाह ६९ (७५)
डॅनियेल व्हेट्टोरी ३/३२ (१० षटके)
स्कॉट स्टायरिस ८७* (९१)
ग्रेम स्वान २/३३ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५१ धावांनी विजयी
Lord's, इंग्लंड
पंच: स्टीव डेव्हिस (AUS) and Nigel Llong (ENG)
सामनावीर: स्कॉट स्टायरिस


इतर एकदिवसीय सामने[संपादन]

न्यू झीलंड vs. आयरलैंड[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
४०२/२ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११२ (२८.३ षटके)
ब्रेंडन मॅककुलम १६६ (१३५)
Phil Eaglestone १/६० (७ षटके)
Peter Connell २२* (२६)
टिम साउथी ३/२३ (६ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २९० धावांनी विजयी
Mannofield Park, Aberdeen, Scotland
पंच: Paul Baldwin (जर्मनी) & स्टीव डेव्हिस (AUS)
  • New Zealand's २९० run win षटक Ireland is a new world record for the biggest margin of victory by runs. The previous world record was India's २५७ run drubbing of Bermuda in the २००७ Cricket World Cup.


New Zealand vs. Scotland[संपादन]


Tour Matches[संपादन]

List-A:Marylebone Cricket Club vs. New Zealand[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३९/७ (४७ षटके)
वि
Aaron Redmond ७२ (११७)
Rob Nicol २/३२ (५ षटके)
Richard Montgomerie २० (२९)
Mark Gillespie २/२६ (५ षटके)
सामना अणिर्नित
Arundel, Scotland
पंच: SC Gayle & JW Lloyds


First Class:Kent vs. New Zealand[संपादन]

वि
३२४/१(dec) (९० षटके)
Robert Key १७८* (२७६)
टिम साउथी १/४९ (१५ षटके)
९२/१ (३८.२ षटके)
जेमी हाऊ ५३* (१०६)
Ryan McLaren १/२९ (१०.२ षटके)
सामना अणिर्नित
Canterbury, इंग्लंड
पंच: NGC Cowley & A Hicks


First Class:Essex vs. New Zealand[संपादन]

वि
३५५ (९१.१ षटके)
James Marshall १२८ (१८३)
Ryan ten Doeschate ६/५७ (१७.१ षटके)
२५८ (९०.४ षटके)
रवी बोपारा ६६ (१०९)
Michael Mason ४/६५ (२१ षटके)
१९५ (६७.४ षटके)
काईल मिल्स ५३ (१०६)
Maurice Chambers ३/३७ (१२.४ षटके)
२०० (७०.१ षटके)
Alistair Cook ५७ (१२६)
Michael Mason ३/३६ (१६ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९२ धावांनी विजयी
Chelmsford, इंग्लंड
पंच: TJ Urban & P Willey


First Class:England Lions vs. New Zealand[संपादन]

वि
२८० (८७.५ षटके)
लुक राइट १२० (१३१)
जेकब ओराम ३/३४ (१५ षटके)
२७३ (९९.४ षटके)
Aaron Redmond १४६ (३००)
मॅथ्यू हॉगार्ड ३/४५ (२४ षटके)
३६०/८(dec) (८९.३ षटके)
Michael Carberry १०८ (२००)
क्रिस मार्टिन ३/७६ (१९ षटके)
२०१/४ (६० षटके)
जेमी हाऊ ७४ (१३३)
Adil Rashid ३/६३ (१६ षटके)
सामना अणिर्नित
Southampton, इंग्लंड
पंच: MA Gough & JF Steele


First Class:New Zealand vs. Northamptonshire[संपादन]

वि
३६३ (९८.२ षटके)
Aaron Redmond १२१ (२२७)
David Wigley ५/७८ (१८.२ षटके)
२१४/९d (६०.४ षटके)
Johann Louw ८२ (९०)
टिम साउथी ५/४२ (१६.४ षटके)
३१७/७d (७३.२ षटके)
रॉस टेलर १५० (१५४)
David Wigley ४/७७ (१८ षटके)
८५/२ (२० षटके)
Stephen Peters ५२ (५८)
टिम साउथी १/३१ (८ षटके)
सामना अणिर्नित
Northampton, इंग्लंड
पंच: Stepen Gale (ENG) and Nigel Llong (ENG)


List-A:New Zealand vs. Worcestershire[संपादन]

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३५८/८ (५० षटके)
वि
Worcestershire
२६३ (४८ षटके)
ब्रेंडन मॅककुलम १२३ (९८)
Chris Whelan ४/७८ (१० षटके)
Vikram Solanki ८० (९८)
स्कॉट स्टायरिस ३/२५ (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९५ धावांनी विजयी
Worcester, इंग्लंड
पंच: Barry Dudleston and Neil Mallender