न्यूकॅसल युनायटेड एफ.सी.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(न्यू कॅसल युनायटेड एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
| न्यूकॅसल युनायटेड | ||||
| पूर्ण नाव | न्यू कॅसल युनायटेड फुटबॉल क्लब | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | The Magpies, The Toon | |||
| स्थापना | इ.स. १८९२ | |||
| मैदान | सेंट जेम्स पार्क न्यूकॅसल अपॉन टाईन, टाईन व वेयर, इंग्लंड (आसनक्षमता ५२,३८७) |
|||
| लीग | प्रीमियर लीग | |||
| २०११-१२ | ५ वा | |||
|
|
||||
न्यूकॅसल युनायटेड फुटबॉल क्लब (इंग्रजी: Newcastle United Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या न्यूकॅसल अपॉन टाईन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. न्यूकॅसल युनायटेडने आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ६ एफ.ए. कप स्पर्धा जिंकल्या आहेत.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
||||||||