आर.पी.आय. (आठवले)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप: आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. रामदास आठवले या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हे या पक्षाचे चिन्ह आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे.या पक्षाचे राष्ट्रीय सचिव, मा. दयाल बहादुरे आहेत.पहा : भारतीय रिपब्लिकन पक्ष


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.


Pramod Bhimrao Thakare [प्रमोद भिमराव ठाकरे] (जन्म- 25 सप्टेंबर 1986) (जन्मगाव-डोंगरगाव) प्रमोद ठाकरे हे आंबेडकरी विचारसरणीचे युवा नेतृत्व असून महाराष्ट्रातील रिपब्लिकन युवांमधून सर्वात जास्त लोकप्रिय सोशल मिडीया ब्लॉगर म्हणुन प्रसिद्ध आहेत. आजवर 4 लाखांहून अधिक सोशल मिडिया चाहते मिळविणारे पहिले आंबेडकरी नेतृत्व आहे.