बिजू जनता दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिजू जनता दल बिजू पटनायक स्थापित मुख्यत्त्वे ओडिशा राज्यात सक्रिय असलेला राजकीय पक्ष आहे.