तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक
République française |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité | ||||||
| राजधानी | पॅरिस | |||||
| अधिकृत भाषा | फ्रेंच | |||||
| राष्ट्रीय चलन | फ्रेंच फ्रँक | |||||
| लोकसंख्या | ३,५५,६५,८०० | |||||
| आजच्या देशांचे भाग | ||||||
तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील फ्रान्स देशाचे सरकार होते.
१८७० साली फ्रांको-जर्मन युद्धामध्ये तिसर्या नेपोलियनच्या पराभवानंतर दुसर्या फ्रेंच साम्राज्याचा अस्त झाला व तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९४० साली दुसर्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या लष्करी आक्रमणनंतर हे प्रजासत्ताक संपुष्टात आले.