तितूर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तितूर नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश जळगाव जिल्हा, महाराष्ट्र

तितूर नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. चाळीसगाव जवळील पाटणादेवीच्याडोंगरात ही नदी उगम पावते. चाळीसगाव शहर हे डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात.