खुलताबाद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ?खुलताबाद महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• m ( ft) |
| जिल्हा | औरंगाबाद |
| लोकसंख्या | (२००१) |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• • +०२४३७ • MH-20 |
गुणक:
खुलताबाद/खुलदाबाद(उर्दु :خلد آباد रोमन लिपी: Kuldabad or Khultabad)) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव आहे. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.फार पूर्वी ह्या गावाचे नाव रौझा असेही होते,ज्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे,ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सुफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांना खुलदाबाद येथेच दफन/पुरण्यात आले आहे.खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.भद्रा मारूती ह्या ठिकाणी भगवान हनुमान ह्यांची निद्रीस्थ अवस्थेतील भव्य मुर्ती आहे.
[संपादन] खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तु
मुघल सम्राट औरंगजेब ची कबर
- मुघल सम्राट औरंगजेब ची कबर
- आझम शाह आणि पत्नीची कबर
- झैन उद दिन चा दर्गाह
- बुरहान उद दिन ची मशीद
- निझाम-उल-मुल्क असफ जाह ची कबर
- बानु बेगम चा मकबरा
- खान जहान ची लाल बाग
- मलिक अंबर ची कबर
- झर झरी झर बक्ष आणि गंज रवन गंज बक्ष दर्गाह