कॉन्टिनेन्टल एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉन्टिनेन्टल एरलाइन्स
चित्र:Continental Airlines Logo.svg
IATA
CO
ICAO
COA
Callsign
कॉन्टिनेन्टल
स्थापना १९३१[१]
मुख्य विमानतळे क्लीव्हलँड, ह्युस्टन, नुआर्क, गुआम
एलायंस स्टार अलायन्स
उपकंपन्या कॉन्टिनेन्टल मायक्रोनेशिया, चेल्सी फूड सर्व्हिसेस
विमान संख्या ३४६ (उपकंपन्या सोडून)
मुख्य कंपनी युनायटेड एरलाइन्स
ब्रीदवाक्य वर्क हार्ड. फ्लाय राइट.
मुख्यालय शिकागो, इलिनॉय
मुख्य व्यक्ती जेफ्री स्मायसेक
संकेतस्थळ: www.continental.com

कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[२]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवते. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलँड, ह्युस्टन तसेच गुआमच्या अँतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कार्यरत आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Norwood, Tom; Wegg, John (2002). North American Airlines Handbook, 3rd, Sandpoint, ID: Airways International. आय.एस.बी.एन. 0-9653993-8-9. 
  2. http://www.unitedcontinentalholdings.com/index.php?section=about