एरिक ऍलिन कोर्नेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| एरिक ऍलिन कोर्नेल | |
कार्ल वीमन/एरिक ऍलिन कोर्नेल |
|
| पूर्ण नाव | एरिक ऍलिन कोर्नेल |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
एरिक ऍलिन कोर्नेल (डिसेंबर १९, इ.स. १९६१ - ) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
[संपादन] संशोधन
[संपादन] पुरस्कार
कोर्नेल व कार्ल वीमन यांनी १९९५मध्ये सर्वप्रथम बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट[मराठी शब्द सुचवा] तयार केले. याबद्दल या दोघांसह वोल्फगांग केटर्ले यांना २००१चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
[संपादन] बाह्य दुवे
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |