Jump to content

सावनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सावनेर

महाराष्ट्र • भारत
—  तालुक्याचे शहर  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२१° २३′ ०८.९२″ N, ७८° ५५′ १२.५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील सावनेर
पंचायत समिती सावनेर
मुख्य गावे व नद्या दाखविणारा नागपूर जिल्ह्याचा नकाशा.

सावनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव व सावनेर तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे नगर परिषद असून हे गाव नागपूर पासून सुमारे ३६ कि.मी. अंतरावर कोलार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate