कळमेश्वर
Appearance
?कळमेश्वर कळमेश्वर-ब्राह्मणी महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | कळमेश्वर |
पंचायत समिती | कळमेश्वर |
कळमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे नगर परिषद असून हे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]==जवळपासचे तालुके==सावनेर काटोल नरखेडे हिंगणा पारशिवनी
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
जनसांख्यिकी
[संपादन]२००१ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या १७२४१ एवढी होती ज्यात ५२ % पुरुषामागे ४८% स्त्रिया होत्या.
२००११ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या ७०००० एवढी होती.
संस्कृती
[संपादन]कळमेश्वर हे नाव कडम्बेश्वर (महादेव) यांच्या नवा मागे पडले आहे. एक महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर असल्या कारणाने इथे सर्व धर्माचे आणि देशातील विविध क्षेत्रातील लोक इथे राहतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |