सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ Međunarodni aerodrom Sarajevo | |||
---|---|---|---|
आहसंवि: SJJ – आप्रविको: LQSA
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | सारायेव्हो | ||
स्थळ | सारायेव्हो महानगर | ||
हब | बी अँड एच एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७०८ फू / ५२१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 43°49′29″N 18°19′53″E / 43.82472°N 18.33139°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
12/30 | २,७०० | डांबरी | |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | ७,०९,९०१ | ||
स्रोत: संकेतस्थळ[१] |
सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बॉस्नियन: Međunarodni aerodrom Sarajevo; क्रोएशियन: Međunarodna zračna luka Sarajevo; सर्बो-क्रोएशियन: Међународни аеродром Сарајево) (आहसंवि: SJJ, आप्रविको: LQSA) हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाच्या सारायेव्हो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ २ जून १९६९ रोजी उघडला गेला व सुरुवातीस येथून प्रामुख्याने झाग्रेब व बेलग्रेड येथे विमानसेवा चालत असे. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी सारायेव्हो विमानतंळामध्ये सुधारणा करण्यात आल्या.
हा विमानतळ सारायेव्होच्या ६ किमी पश्चिमेस स्थित असून बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बी अँड एच एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत