"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hi:वू चीनी भाषाएँ
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Ngô͘-gí
ओळ ४८: ओळ ४८:
[[zh:吴语]]
[[zh:吴语]]
[[zh-classical:吳語]]
[[zh-classical:吳語]]
[[zh-min-nan:Ngô͘-gí]]
[[zh-yue:吳語]]
[[zh-yue:吳語]]

१२:२६, २० फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.