नवी चिनी लिपी
Appearance
(नवी चिनी चित्रलिपी या पानावरून पुनर्निर्देशित)
नवी चिनी चित्रलिपी किंवा सोपी चिनी लिपी (नव्या चिनी चित्रलिपीत: 简化字; जु्न्या चिनी चित्रलिपीत: 簡化字; फीनयीन पद्धतीने रोमन लिखाण: Jiǎnhuàzì; उच्चार: चिआन्-हुआ-झ्; अर्थ: नवीन बदललेली सोपी लिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक लिपी आहे. ही इ.स. १९५० नंतर उदयास आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |