"के.आर. नारायणन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: th:โกจเจรีล รามัน นารายณัน
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nl:Kocheril Raman Narayanan
ओळ ३६: ओळ ३६:
[[kn:ಕೆ ಆರ್ ನಾರಾಯಣನ್]]
[[kn:ಕೆ ಆರ್ ನಾರಾಯಣನ್]]
[[ml:കെ.ആര്‍. നാരായണന്‍]]
[[ml:കെ.ആര്‍. നാരായണന്‍]]
[[nl:Kocheril Raman Narayanan]]
[[no:K. R. Narayanan]]
[[no:K. R. Narayanan]]
[[pl:Kocheril Raman Narayanan]]
[[pl:Kocheril Raman Narayanan]]

१४:४७, २६ जानेवारी २०११ ची आवृत्ती

कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍ ; उच्चार: कोचेरिल रामन नारायणन) (२७ ऑक्टोबर, १९२० - ९ नोव्हेंबर, २००५) हे जुलै १९९७ ते जुलै २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.


मागील:
शंकर दयाळ शर्मा
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, १९९७जुलै २५, २००२
पुढील:
अब्दुल कलाम