"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:


===मुख्यमंत्रीसाठीचे उमेदवार===
===मुख्यमंत्रीसाठीचे उमेदवार===
<ref name="मटा-सट्टा">{{cite web|url=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5079094.cms|title=सट्टाबाजाराचा कट्टाही गजबजला! - [[महाराष्ट्र टाइम्स]]}}</ref>
{{संदर्भ हवा}}

* '''[[अशोक चव्हाण]]''' ([[काँग्रेस]])
* '''[[अशोक चव्हाण]]''' ([[काँग्रेस]])



०३:०१, २ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर रोजी एकाच फेरीत घेण्यात येणार असुन त्याची अधिसुचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाना या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी १६ मे २००९ रोजी करण्यात येणार आहे.[१]

निवडणुक कार्यक्रम

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर ३१ ऑगस्ट २००९
कार्यक्रमाची अधिकृत जाहीरात १८ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २५ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्जांची तपासणी २६ सप्टेंबर २००९
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ सप्टेंबर २००९
निवडणुक १३ ऑक्टोबर २००९
मतमोजणी २२ ऑक्टोबर २००९

प्रमुख उमेदवार

मुख्यमंत्रीसाठीचे उमेदवार

[२]

युती

आघाडी

तिसरी आघाडी

मनसे

जनमत चाचण्या

  • शिवसेना भाजपा युती १६० जागा जिंकेल, असा निष्कर्ष एका खासगी एजन्सीने केलेल्या सवेर्क्षणात काढण्यात आला आहे.[३]


संदर्भ व नोंदी

  1. ^ "अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाना राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम" (PDF).
  2. ^ "सट्टाबाजाराचा कट्टाही गजबजला! - [[महाराष्ट्र टाइम्स]]". URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "युती जिंकेल १६० जागा - [[महाराष्ट्र टाइम्स]]". URL–wikilink conflict (सहाय्य)