"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope). |
'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope). |
||
'''सारंग हरीण''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref> |
'''[[सारंग हरीण]]''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref> |
||
⚫ | |||
⚫ | |||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
१८:४३, ४ मार्च २०२१ ची आवृत्ती
हरिण | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
हरिण
| ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
हरिण हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).
सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.[१][२]
कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कुळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
संदर्भ
- ^ Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.
- ^ Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.