"बायर लेफेरकुसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q104761 |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
'''बायर लेफेरकुसन''' ({{lang-de|Bayer 04 Leverkusen Fußball GmbH}}) हा [[जर्मनी]] देशाच्या [[लेफेरकुसन]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील [[फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. |
'''बायर लेफेरकुसन''' ({{lang-de|Bayer 04 Leverkusen Fußball GmbH}}) हा [[जर्मनी]] देशाच्या [[लेफेरकुसन]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील [[फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. |
||
ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा [[युएफा |
ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा [[युएफा चॅंपियन्स लीग]]मध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने [[युएफा युरोपा लीग]] ही स्पर्धा जिंकली. |
||
१९:३६, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
बायर लेफेरकुसन | ||||
पूर्ण नाव | टी एस व्ही बायर ०४ लीवरकुसेन इ. व्ही. | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | वेर्कसेल्फ ("कंपनी संघ") | |||
स्थापना | इ.स. १९०४ | |||
मैदान | बेअरेना लेफेरकुसन, नोर्डर्हाइन-वेस्टफालन, जर्मनी (आसनक्षमता: ३०,२१०) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | ५ वा | |||
|
बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.
ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चॅंपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत