"बटाट्याच्या काचऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बटाट्याच्या काचऱ्या''' (Potato Wafers) म्हणजे [[बटाटा |बटाट्याचे]] तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.
'''बटाट्याच्या काचऱ्या''' (Potato Wafers) म्हणजे [[बटाटा |बटाट्याचे]] तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.
[[चित्र:Aloo chips.jpg|इवलेसे|बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून]]
[[चित्र:Aloo chips.jpg|इवलेसे|बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून]]
==साहित्य==

[[तेल]], [[जिरे]], [[मोहरी]], [[हळद]], [[हिंग]], काळा मसाला किंवा लाल तिखट, [[धणे]]-[[जिरे]] पूड. २-३ बटाटे, एक छोटा [[कांदा]]. [[मीठ]] चवीनुसार, एक छोटा चमचा [[साखर]].
==कृती==
[[कांदा]] आणि [[बटाटा]] बारीक चिरून घ्यावा.नॉनस्टिक पॅन घेवून त्यात [[तेल]] टाकावे.[[तेल]] तापल्यावर त्यात [[जिरे]], [[मोहरी]], [[हिंग]] घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात [[हळद]], एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे.त्यानंतर त्यात बटाटा घालावा.मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.
{{एकत्रीकरण|बटाटा}}
{{एकत्रीकरण|बटाटा}}
==संदर्भ==
<ref>https://www.maayboli.com/node/61841</ref>


[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]

१२:५७, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

बटाट्याच्या काचऱ्या (Potato Wafers) म्हणजे बटाट्याचे तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.

बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून

साहित्य

तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांदा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर.

कृती

कांदा आणि बटाटा बारीक चिरून घ्यावा.नॉनस्टिक पॅन घेवून त्यात तेल टाकावे.तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे.त्यानंतर त्यात बटाटा घालावा.मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.

संदर्भ

[१]

  1. ^ https://www.maayboli.com/node/61841