धने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धणे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

धना किंवा धणा म्हणजे कोथिंबिरीच्या रोपाला आलेले आणि वाळविलेले सुवासिक फळ. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. साचा:उपयोग-

  • धणे रुचीवर्धकव मूत्रल असतात. तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी कोथींबीरिची चटणी खातात, त्याने चांगली भुकही लागते.
  • खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे.त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा घ्यावा.
  • धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी,त्याने पित्त शमते.
  • शौचस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो .