कांदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
कांदा

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.याची भाजीपण करतात.कांद्याच्या पातीचा झुणका पण होतो.

कांदा प्रक्रिया करुन कांद्याची भुकटी बनवली जाते. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे.

कांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे.

कांदा पीक[संपादन]

लागवड[संपादन]

खते[संपादन]

काढणी[संपादन]

विविध जाती[संपादन]