"देयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: व्यवसायाला किंवा व्यक्तीला इतरांना द्यावी लागणारी सर्व रक्कम 'द...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १४: ओळ १४:


उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या [[पतपत्र]] व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे
उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या [[पतपत्र]] व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे

[[वर्ग:वाणिज्य]]

१२:१०, २० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

व्यवसायाला किंवा व्यक्तीला इतरांना द्यावी लागणारी सर्व रक्कम 'देयता' (इंग्लिश : Liability) म्हणून ओळखली जाते. घेतलेले कर्ज किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केले फायदे याच्या मोबदल्यात रक्कम देण्याची जबाबदारी म्हणजे देयता होय.

प्रकार

१) स्थिर देयता (इंग्लिश : Fixed or Long Term Liability) - दीर्घकालीन सुरक्षित कर्जाला स्थिर देयता असे म्हणतात. हा व्यवसायाचा प्रमुख निधीस्त्रोत आहे.

उदा. बँकेचे दीर्घकालीन कर्ज, काही वर्षांनी परतफेड करण्याचे कर्जरोखे , प्रतिभूती

२) चल देयता (इंग्लिश : Current Liability) - एक वर्षाच्या कालवधीत देय असणाऱ्या रकमेला चल देयता असे म्हणतात.

उदा. उधारीवर घेतलेला माल, कर देयता, बँकेतून घेतलेली तात्पुरती उचल, रोख पत खात्याची नावे रक्कम.

३) संभाव्य देयता (इंग्लिश : Contingent Liability ) - देय असणारी अशी जबाबदारी जिची देय रक्कम किंवा देण्याची जबाबदारी अजून संभ्रमात आहे / नक्की झालेली नाही.

उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या पतपत्र व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे