कर्जरोखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बँका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते.कर्जरोखे हे कंपनीचे धनको असतात.

कर्जरोखे हा

सरकारी ghsaig[संपादन]

  • महागाई निर्देशांक रोखे