"इथियोपिया राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो →‎बाह्य दुवे: removing category per CFD using AWB
ओळ ६: ओळ ६:
{{सी.ए.एफ. संघ}}
{{सी.ए.एफ. संघ}}


[[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ]]
[[वर्ग:इथियोपियामधील खेळ]]
[[वर्ग:इथियोपियामधील खेळ]]

१७:३५, २९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

इथियोपिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: ETH) हा पूर्व आफ्रिकामधील इथियोपिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इथियोपिया आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ८४व्या स्थानावर आहे. आजवर इथियोपिया एकाही फिफा विश्वचषक तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्र ठरला नाही. इथियोपियाने १९६२ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवे