"जलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: stq:Aquarellmoaleräi; cosmetic changes
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:水彩画
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ६५: ओळ ६५:
[[tl:Pangulay na tinutubigan]]
[[tl:Pangulay na tinutubigan]]
[[uk:Акварель]]
[[uk:Акварель]]
[[wuu:水彩画]]
[[zh:水彩画]]
[[zh:水彩画]]

०३:३७, २१ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

ब्रशाने जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार

जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: