"बायर लेफेरकुसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eo:Bayer 04 Leverkusen खूणपताका: अमराठी योगदान |
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: th:สโมสรฟุตบอลบาเยอร์ เลเวอร์คูเซนต์ |
||
ओळ ९९: | ओळ ९९: | ||
[[sr:ФК Бајер Леверкузен]] |
[[sr:ФК Бајер Леверкузен]] |
||
[[sv:Bayer 04 Leverkusen]] |
[[sv:Bayer 04 Leverkusen]] |
||
[[th:สโมสรฟุตบอลบาเยอร์ เลเวอร์คูเซนต์]] |
|||
[[tr:Bayer 04 Leverkusen]] |
[[tr:Bayer 04 Leverkusen]] |
||
[[uk:Баєр (Леверкузен)]] |
[[uk:Баєр (Леверкузен)]] |
११:४२, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती
बायर लेफेरकुसन | ||||
पूर्ण नाव | टी एस व्ही बायर ०४ लीवरकुसेन इ. व्ही. | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | वेर्कसेल्फ ("कंपनी संघ") | |||
स्थापना | इ.स. १९०४ | |||
मैदान | बेअरेना लेफेरकुसन, नोर्डर्हाइन-वेस्टफालन, जर्मनी (आसनक्षमता: ३०,२१०) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | ५ वा | |||
|
बायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.
ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चँपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत