Jump to content

रोमेनियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बल्गेरियन
română, limba română
स्थानिक वापर युरोपातील अनेक देश
प्रदेश दक्षिण, मध्यपूर्व युरोप
लोकसंख्या २.४ कोटी
क्रम ३४
लिपी रोमन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

रोमेनिया ध्वज रोमेनिया
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा []
ग्रीस ध्वज ग्रीस माउंट आथोस (Greece)
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना (सर्बिया)

Flag of Europe युरोपियन संघ
लॅटिन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ ro
ISO ६३९-२ ron
ISO ६३९-३ ron
भाषिक प्रदेशांचा नकाशा

रोमेनियन (रोमेनियन : română, limba română ;) ही २.४ कोटी ते २.८ कोटी भाषकसंख्या असलेली रोमान्स भाषाकुळातील एक भाषा आहे. तिला रोमेनियाचे प्रजासत्ताकमोल्दोव्ह्याचे प्रजासत्ताक या देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा आहे. तसेच सर्बियातील व्हॉयव्होडिना स्वायत्त प्रांतात व ग्रीस देशाच्या माउंट आथोस नावाच्या स्वायत्त प्रदेशातही तिला अधिकृत दर्जा आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार, मोल्दोव्हन म्हणून उल्लेखलेली भाषा राष्ट्राची भाषा आहे, सोमेनियन नाही. मात्र व्यवहारात बहुतेक वेळा त्या भाषेला सोमेनियन या नावाने उल्लेखले जाते. मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार ,Parlament.md[मृत दुवा] अजूनपर्यंत लागू असलेल्या भाषा-वापराविषयीच्या कायद्यात (सप्टेंबर, इ.स. १९८९) रोमेनियन भाषा व मोल्दोव्हन भाषा यांच्यांत सम्य प्रतिपादले आहे IATP.md.[मृत दुवा]

बाह्य दुवे

[संपादन]