आयरिश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयरिश
Gaeilge
स्थानिक वापर आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
Flag of the United States अमेरिका
कॅनडा ध्वज कॅनडा
लोकसंख्या ३.५ लाख
क्रम २००
भाषाकुळ
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ ga
ISO ६३९-२ gle
ISO ६३९-३ gle

आयरिश ही प्रामुख्याने आयर्लंड बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. आयरिश भाषा युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.

स्कॉटिश गेलिकमांक्स भाषांचा उगम आयरिशमधूनच झाला असे मानण्यात येते.


संदर्भ[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]