मेळघाट विधानसभा मतदारसंघ
Appearance
मेळघाट विधानसभा मतदारसंघ - ४१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा, पथ्रोट ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. मेळघाट हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]
प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मेळघाट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजकुमार दयाराम पटेल | प्रहार जनशक्ती पक्ष | |
२०१४ | प्रभदास बाबुलाल भिलावेकर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | केवलराम तुळशीराम काळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मेळघाट | ||
उमेदवार | पक्ष | मत |
केवलराम तुळशीराम काळे | काँग्रेस | ६३,६१९ |
राजकुमार दयाराम पटेल | भाजप | ६२,९०९ |
डॉ. रवीकुमार रामकिसन पटेल | अपक्ष | ५,८८६ |
हिरालाल सखाराम मावसकर | जसुश | ५,३४६ |
मुन्ना बालाजी बेठेकर | बसपा | २,६१४ |
पुनाजी सुभाजी मोरे | अपक्ष | १,९१९ |
पाटल्या लंगडा मावसकर | अपक्ष | १,५१२ |
चुन्नीलाल रिंगा धांडे | अपक्ष | १,१८७ |
प्रभाकर बाबूलाल कसदेकर | रिपाई (A) | ६७६ |
तुलसीराम तथा महादेव बेनीराम धुर्वे | अपक्ष | ५६३ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मेळघाट विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.