मेळघाट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेळघाट विधानसभा मतदारसंघ - ४१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा, पथ्रोट ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. मेळघाट हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

मेळघाट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ राजकुमार दयाराम पटेल प्रहार जनशक्ती पक्ष
२०१४ प्रभदास बाबुलाल भिलावेकर भारतीय जनता पक्ष
२००९ केवलराम तुळशीराम काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]