झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
संघ
झिम्बाब्वे
दक्षिण आफ्रिका
तारीख सप्टेंबर १३सप्टेंबर २० २००६
संघनायक प्रॉस्पर उत्सेया जॉक कालिस
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावा चामू चिभाभा (१२१) मार्क बाउचर (१५५)
सर्वात जास्त बळी ॲंथोनी आयर्लंड आणि एड रेन्सफोर्ड (३) जॉक कालिस आणि आंद्रे नेल (४)
मालिकावीर (एकदिवसीय) मार्क बाउचर

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दौरा सप्टेंबर १३ ते सप्टेंबर २० २००६ दरम्यान पार पडला. या दरम्यान हे संघ तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी२० सामने खेळले. एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका संघ ३-० अशा फरकाने जिंकला

कार्यक्रम[संपादन]

तारीख सामना स्थळ
१३ सप्टेंबर ईगल्स क्रिकेट संघाविरुद्ध टी२० सामना डी बीयर्स डायमंड ओव्हल
१५ सप्टेंबर पहिला एकदिवसीय सामना गूडईयर पार्क
१७ सप्टेंबर दुसरा एकदिवसीय सामना बफेलो पार्क
२० सप्टेंबर तिसरा एकदिवसीय सामना नॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान

संघ[संपादन]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१]
ग्रेम स्मिथ [२] LHB, OB केप कोब्राझ
जाक कॅलिस RHB, RFM केप कोब्राझ
लूट्स बोस्मान RHB, RM Eagles
मार्क बाउचर RHB Warriors
ए.बी. डि व्हिलियर्स RHB, RM Titans
बेटा दिप्पेनार RHB, OB Eagles
ज्यॉं-पॉल डुमिनी LHB, OB केप कोब्राझ
हर्षल गिब्स RHB, RM केप कोब्राझ
अँड्रु हॉल RHB, RFM Lions
जस्टिन केम्प RHB, RFM Titans
शार्ल लॅंगेवेल्ड्ट RHB, RFM Lions
आंद्रे नेल RHB, RFM Titans
मखाया न्तिनी RHB, RF Warriors
अल्विरो पीटरसन RHB, RM Lions
रॉबिन पीटरसन LHB, SLA Warriors
शॉन पोलॉक RHB, RFM Dolphins
रॉजर टेलिमाकस RHB, RFM Eagles
योहान्स व्हान डेर वाथ RHB, RF Eagles
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[३]
प्रॉस्पर उत्सेया RHB, OB Manicaland
ब्रेंडन टेलर wk RHB Mashonaland
चामु चिभाभा RHB, RM Mashonaland
एल्टन चिगुम्बुरा RHB, OB Manicaland
टेरी डफिन LHB, RM Matabeleland
ॲंथोनी आयर्लंड RHB, RM Midlands
ताफाद्झावा कामुंगोझी RHB, LB Masvingo
टिमिसेन मरुमा RHB, OB Manicaland
हॅमिल्टन मासाकाद्झा RHB, LBG Manicaland
स्टुअर्ट मात्सिकिन्येरी RHB, OB Manicaland
ताफाद्झावा मुफाम्बिसी RHB, OB Mashonaland
टवांडा मुपारिवा RHB, RFM Matabeleland
एड रेन्सफोर्ड RHB, RFM Midlands
पिएट रिंके RHB, RFM Manicaland
वुसिमुझी सिबंदा RHB, RM Midlands
ग्रेगोरी स्ट्रिडम RHB, RM Matabeleland

सामने[संपादन]

पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, सप्टेंबर १५[संपादन]

वि

सामनावीर: बेटा दिप्पेनार


2nd One-day International(Replay), 18 सप्टेंबर[संपादन]

वि

सामनावीर: Andrew Hall


तिसरा सामना[संपादन]

वि

सामनावीर: मार्क बाउचर


संदर्भ[संपादन]

  1. ^ South Africa One-Day Squad, स्रोत क्रिकइन्फो, ३० जुलै इ.स. २००६ला पाहिले
  2. ^ Kallis was appointed captain as Smith did not play any games, owing to an injury.
  3. ^ Zimbabwe One-Day Squad, स्रोत क्रिकइन्फो, ३० जुलै इ.स. २००६ला पाहिले