मँगाँग ओव्हल
Appearance
(गूडईयर पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
स्प्रिंगबॉक पार्क दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफाँटेन शहरातील क्रिकेट मैदान आहे.
डिसेंबर १९९२मध्ये उघडलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० आहे.
हा क्रिकेट मैदान-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |