इ.स. २००८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९ - २०१० - २०११ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- एप्रिल २८ - भारताने एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले. या पूर्वी रशियाने एकाच प्रक्षेपणात ८ उपग्रह सोडले होते.
- मे १३ - राजस्थानातील जयपूर शहरात बॉम्ब विस्फोट. ६३ जण मृत्यूमुखी.
- ऑक्टोबर २२ - भारताने श्रीहरीकोटा येथुन चन्द्रयान-१ अन्तराळयान सोडले.
- २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- जानेवारी ११ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक.
- फेब्रुवारी ९ - बाबा आमटे, समाजसेवक
- मार्च २३ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते.
- एप्रिल १३ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- मे १९ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक.
- जून २० - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- जून २७ - सॅम माणेकशा, फिल्ड मार्शल.
- जुलै १४ - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
- ऑगस्ट १८ - नारायण धारप, मराठी लेखक.
- ऑगस्ट २४ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
- सप्टेंबर २७ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
- ऑक्टोबर १० - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.