Jump to content

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज
व्यवस्थापक क्रिकेट दक्षिण आफ्रिका
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते टायटन्स (३ वेळा)
सहभाग
सामने ४४
सर्वाधिक धावा स्टीआन वॅन झिल, केप कोब्राझ (४४४)
सर्वाधिक बळी क्रिस मॉरीस, लायन्स (२१)
२०१०-११ (आधी) (नंतर) २०१२-१३

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज हा मिवे टी२० चॅलेंज स्पर्धेचा नववा हंगाम होता. स्पर्धेचे आधीचे नाव स्टँडर्ड बँक प्रो२० होते. स्पर्धा १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल् २०१२ दरम्यान खेळवली गेली. १ एप्रिल २०१२ रोजी टायटन्स संघाने लायन्स संघाला हरवून स्पर्धा जिंकली.

मैदान

[संपादन]
मैदान शहर आसनक्षमता यजमान
न्यूलॅन्ड्स केपटाउन२५,०००केप कोब्राझ
बोलँड पार्क पार्ल१०,०००केप कोब्राझ
किंग्जमेड डर्बन२५,०००डॉल्फिन
सिटी ओव्हल पीटरमारित्झबर्ग१२,०००डॉल्फिन
विलोमूर पार्क बेनोनी२०,०००इंपी
स्प्रिंगबॉक पार्क ब्लूमफाँटेन२०,०००नाईट्स
डि बियर्स डायमंड ओव्हल किंबर्ली११,०००नाईट्स
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग जोहान्सबर्ग३४,०००लायन्स
सेन्वेस पार्क पॉचेफस्ट्रूम९,०००लायन्स
सुपरस्पोर्ट्‌स पार्क सेंच्युरियन२०,०००टायटन्स
सेंट जॉर्जेस ओव्हल पोर्ट एलिझाबेथ१९,०००वॉरियर्स
बफेलो पार्क ईस्ट लंडन१५,०००वॉरियर्स

गुणतालिका

[संपादन]
संघ सा वि हा सम अनि बो गुण नेरर
लायन्स (वि) १२३७+१.४३९
टायटन्स (उ) १२३५+०.४००
नाईट्स १२३४+०.४०६
डॉल्फिन १२२६−०.१९२
केप कोब्राझ १२२४+०.०३६
वॉरियर्स १२२१−०.१९८
इंपी १२१०−१.७०९
(क) = विजेता; (आर) = उप-विजेता.
माहिती: विजेता आणि उपविजेता २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र.[]

बाद फेरी

[संपादन]
  प्ले ऑफ अंतिम
                 
 नाईट्स १४४/६ (२० षटके)  
 टायटन्स १४४/८ (२० षटके)  
     लायन्स १४२ (१८.५ षटके)
     टायटन्स १८७/६ (२० षटके)
 
   


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Points Table | South African Domestic Season 2011/12". CricInfo.