Jump to content

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज
व्यवस्थापक क्रिकेट दक्षिण आफ्रिका
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते टायटन्स (३ वेळा)
सहभाग
सामने ४४
सर्वात जास्त धावा स्टीआन वॅन झिल, केप कोब्राझ (४४४)
सर्वात जास्त बळी क्रिस मॉरीस, लायन्स (२१)
२०१०-११ (आधी) (नंतर) २०१२-१३

२०११-१२ मिवे टी२० चॅलेंज हा मिवे टी२० चॅलेंज स्पर्धेचा नववा हंगाम होता. स्पर्धेचे आधीचे नाव स्टँडर्ड बँक प्रो२० होते. स्पर्धा १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल् २०१२ दरम्यान खेळवली गेली. १ एप्रिल २०१२ रोजी टायटन्स संघाने लायन्स संघाला हरवून स्पर्धा जिंकली.

मैदान

[संपादन]
मैदान शहर आसनक्षमता यजमान
न्यूलॅन्ड्स केपटाउन २५,००० केप कोब्राझ
बोलँड पार्क पार्ल १०,००० केप कोब्राझ
किंग्जमेड डर्बन २५,००० डॉल्फिन
सिटी ओव्हल पीटरमारित्झबर्ग १२,००० डॉल्फिन
विलोमूर पार्क बेनोनी २०,००० इंपी
स्प्रिंगबॉक पार्क ब्लूमफाँटेन २०,००० नाईट्स
डि बियर्स डायमंड ओव्हल किंबर्ली ११,००० नाईट्स
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग जोहान्सबर्ग ३४,००० लायन्स
सेन्वेस पार्क पॉचेफस्ट्रूम ९,००० लायन्स
सुपरस्पोर्ट्‌स पार्क सेंच्युरियन २०,००० टायटन्स
सेंट जॉर्जेस ओव्हल पोर्ट एलिझाबेथ १९,००० वॉरियर्स
बफेलो पार्क ईस्ट लंडन १५,००० वॉरियर्स

गुणतालिका

[संपादन]
संघ सा वि हा सम अनि बो गुण नेरर
लायन्स (वि) १२ ३७ +१.४३९
टायटन्स (उ) १२ ३५ +०.४००
नाईट्स १२ ३४ +०.४०६
डॉल्फिन १२ २६ −०.१९२
केप कोब्राझ १२ २४ +०.०३६
वॉरियर्स १२ २१ −०.१९८
इंपी १२ १० −१.७०९
(क) = विजेता; (आर) = उप-विजेता.
माहिती: विजेता आणि उपविजेता २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र.[]

बाद फेरी

[संपादन]
  प्ले ऑफ अंतिम
                 
 नाईट्स १४४/६ (२० षटके)  
 टायटन्स १४४/८ (२० षटके)  
     लायन्स १४२ (१८.५ षटके)
     टायटन्स १८७/६ (२० षटके)
 
   


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Points Table | South African Domestic Season 2011/12". CricInfo.