२००९ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३
Appearance
(२००९ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग तीन या पानावरून पुनर्निर्देशित)
संघ
[संपादन]स्पर्धे साठी संघ २००७ मधील विभाग २ आणि विभाग ३ तसेच २००८ मधील विभाग ४ स्पर्धांच्या निकाला वरून घेण्यात आले.
- युगांडा (५ वा २००७ विभाग २)
- आर्जेन्टिना (६ वा २००७ विभाग २)
- पापुआ न्यू गिनी (३ रा २००७ विभाग ३)
- केमन द्वीपसमूह (४ था २००७ विभाग ३)
- अफगाणिस्तान (१ला २००८ विभाग ४)
- हाँग काँग (२ रा २००८ विभाग ४)
स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघ एप्रिल २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारया to play in the विश्वचषक पात्रता सामने खेळतील.
साखळी सामने
[संपादन]गुण् तक्ता
[संपादन]
|
|
सामने
[संपादन]वि
|
||
३१ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
ए.एस. क्योबे ४१ (४८ balls)
लुकास पटर्लिनी ३/३७ (८.४ षटके) |
एम.जे. पटर्लिनी २६ (६४ balls) केनेथ काम्युक ३/२६ (९.२ षटके) |