मनोज चेरुपराम्बिल
Appearance
(मनोज चेरूपरांबी या पानावरून पुनर्निर्देशित)
मनोज चेरुपराम्बिल (२४ ऑक्टोबर, १९७९:त्रिशूर, केरळ, भारत - ) हा हाँग काँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "मनोज चेरुपराम्बिल". क्रिकइन्फो.कॉम. २०२१-०१-३१ रोजी पाहिले.