दॉलत अहमदझाई
Appearance
(दवलत अहमदझई या पानावरून पुनर्निर्देशित)
दॉलत अहमदझाई (५ सप्टेंबर, १९८४:लोगार प्रांत, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.